Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक! ते राज्यात मॉन्सूनची सद्यस्थिती काय?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा... सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास रचलाय.... सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे नेते ठरलेत.... तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय... यासोबतच आपण राज्यात मॉन्सूनची स्थिती काय आहे, याचा आढावा घेणारोत... तसंच पंकडा मुंडे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहीलीय...या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) नरेंद्र मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

२) दिल्लीत शपथविधी सोहळा तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

३) राज्यात मॉन्सूनची स्थिती काय? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

४) लोकसभेतील पराभवानंतर समर्थकानं संपवलं जीवन, पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट

५) कापूस, तूर अन् सोयाबीनचे हमीदर वाढणार?

६) भारताच्या पुजाने रचला इतिहास! UFC मध्ये विजय मिळवणारी बनली पहिली भारतीय फायटर

७) प्रभासच्या चित्रपटाला रिलीजपूर्वीच लागली लॉटरी

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT