sakal podcast
sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : भंडारा-गोंदियात पटेल अन् पटोलेंची प्रतिष्ठा पणाला ते पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार

रोहित कणसे

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.... तसेच आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढतीचा थरार रंगणारेय... याबतम्यांसोबतच....देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

भंडारा-गोंदियात पटेल अन् पटोलेंची प्रतिष्ठा पणाला ते पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार

१) पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

२) भंडारा-गोंदीया मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार (ऑडिओ)

४) पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका; दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

५) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; या आठवड्यात फक्त 3 दिवस बँका राहणार सुरु

६) 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत...' अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा

७) ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवर मोबाईल बंदी का?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT