Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Sakal Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

मोदीविरोधीतील सोशल मीडिया पोस्ट लाईक केल्यानं एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला राजीनामा मागण्यात आलाय..... तसंच कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यात आलाय.... यासोबतच आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात कोणाची हवाय?, याचा आढावा देखील आपण घेणारोत..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात

२) जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)

४) कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!

५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट

६) इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

७) ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसाय

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT