sakal podcast esakal
देश

Sakal Podcast : चार तास डीजेसमोर नाचला अन् ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी संसदेत तीन विधेयके आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.... यासोबतच राज्यातील दत्तक शाळा योजनेअंतर्गत चंद्रपूरमधील शाळा गुजरातमधील अदानी फाउंडेशनला हस्तांतर करण्यात आलीय.... तर चार तास साऊंडच्या तालावर नाचलेल्या एका तरुणाला ऐकू येणं बंद झाल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय.... यासह राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झालंय...या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार

२) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित

३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले

४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु

५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका

६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय

७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गंभीर आरोप

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT