sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

ईव्हीएम हॅक करायसाठी अंबादास दानवे यांच्याकडं दीड कोटी रुपयांये मागीतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.... यासोबतच पुणे लोकसभेत सध्या कोणाची हवाय, याचा आढावा आपण घेणारोत.... तसचं आज आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद अन् लखनौ आमने-सामने असणारेय.... निवडणुकीत मतदान करण्याबाबात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपलं मत व्यक्त केलंय... यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

२) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ)

४) मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्‍यक : दिल्ली हायकोर्ट

५) सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहिती अधिकारातून संभ्रम दूर

७) मराठी नको म्हणणार्‍या लोकांना मत देऊ नका - रेणुका शहाणे

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Reservation: ओबीसी बचाव आंदोलनाची धार बोथट! पाच नेत्यांच्या पाच भूमिका; काही पक्षात अडकले, काहींना इगो प्रॉब्लेम?

Shocking : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यात चाहत्यांना रस राहिला नाही? तिकीट विकल्याच जात नाही, कारण काय तर...

Nepal Protests: भारतात लष्करी शिक्षण घेणारा व्यक्ती होणार नेपाळचा सर्वेसर्वा, Gen Z च्या तांडवानंतर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी सुनावणी पार

Adani: साडेसात हजार कोटी द्या! अदाणींची ‘परिवहन’कडे मागणी, राज्य शासनाचे ५०० कोटी बुडणार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT