Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : एलजीबीटीक्यू समुदायात निराशा ते नार्वेकरांवर पुन्हा न्यायालयाचे ताशेरे

सकाळ पॉडकास्ट तुम्ही सकाळ अॅपवर ऐकू शकता त्याशिवाय इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकू शकता.

स्वाती केतकर-पंडित

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. समलिंगी व्यक्तींच्या विवाहाविषयक न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एलजीबीटीक्यू समुदायात निराशा पसरल्याचं बिंदुमाधव खिरे यांनी सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काही शिवसेना, राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांविषयक निकाल काही लावत नाहीत त्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात नार्वेकरांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. ते आधी दिलेल्यावेळापत्रकावरच ठाम असल्याचं कळतंय.

मीरा बोरवणकर आणि पुस्तकातील खुलाश्याविषयक स्वत: अजित पवारांनी खुलासा केला आहे. वेगवान घडामोडींत ऐकूया, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने वाढवलं राजकीय पक्षांचं टेन्शन, आत्मपॅम्प्लेटच्या दिग्दर्शकाचाी खंत, वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा आणि एकाच दिवशी ३ परीक्षा घेतल्याने विद्यार्थी संतापले.

आज नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस. कुष्मांडा देवीच्या महात्म्यविषयी जाणून घेणार आहोत.

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.समलिंगी व्यक्तींच्या विवाहाविषयी न्यायालयाचा निर्णयामुळे एलजीबीटीक्यू समुदायात निराशा 

२.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर पुन्हा एकदा न्यायालयाचे ताशेरे

३.''हो. बोरवणकरांना भेटण्यास बोलावलं होतं, पण...'' त्या दिवशी नेमकं काय झालं? अजित पवारांनी सांगितलं

४. 'एआय'ने वाढवलं सत्ताधारी पक्षांचं टेन्शन

५. एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

६. आत्मपॅफ्लेटच्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत!

७. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधार वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा

८. आज नवरात्रोत्सवाची चौथी माळ - कुष्मांडा देवीच्या रुपाबद्दल जाणून घेऊ.

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT