Jagan Mohan Reddy Sakal
देश

Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार यात्रेवर विजयवाडा येथे दगडफेक, जगन मोहन रेड्डी जखमी

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेवर विजयवाडा येथे आज सायंकाळी अज्ञातांनी दगडफेक केल्याने त्यांना दुखापत झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेवर विजयवाडा येथे आज सायंकाळी अज्ञातांनी दगडफेक केल्याने त्यांना दुखापत झाली होती. माथेफिरूने फेकलेला एक दगड रेड्डी यांच्या कपाळावर लागल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याच्यावर दुखापत झाली होती.

हा घाव खोलवर असल्याने टाकेही द्यावे लागू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यामागे तेलुगू देसम पक्षाचा हात असल्याचा आरोप वायएसआर काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या दगडफेकीत जखमी झाल्यानंतरही रेड्डी यांनी तातडीने प्राथमिक उपचार घेत आपली यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT