mamata banerjee
mamata banerjee 
देश

ममता म्हणतात, एअर स्ट्राईकचे पुरावे कुठयंत?

वृत्तसंस्था

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले आहेत.

या कारवाईनंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली नाही, विरोधी पक्ष या नात्याने आम्हाला सर्व कारवाईची माहिती हवी आहे. भारताच्या विमानांनी किती बॉंब टाकले, यामध्ये किती माणसे मारली गेली, याची माहिती आम्हाला हवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासाठी एका अमेरिकी दैनिकाने दिलेल्या एका बातमीचा संदर्भ देत त्यांनी लष्कराच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT