SC
SC 
देश

केंद्रीय विद्यालयात प्रार्थनेवर येणार बंदी ?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयात घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरासाठी केंद्राला नोटीस बजावली आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालयात प्रार्थनेवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे.  

याबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावत म्हटले, की केंद्रीय विद्यालयात प्रार्थनेला परवानगी का दिली जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सरकारी अनुदानित शाळा कोणत्याही धार्मिक प्रचार करण्यास पाठिंबा देत नाही. त्यामुळे याला परवानगी द्यायला नको, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने हिंदू प्रार्थनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्राला खडेबोल सुनावले.

दरम्यान, देशभरात सध्या 1125 केंद्रीय विद्यालये असून, 3 विद्यालये हे इतर देशात आहेत. 2015 च्या क्रमवारीनुसार अंदाजे 11 लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

SCROLL FOR NEXT