PM Narendra Modi Condoles Of-Legendary Athlete Milkha Singh File Photo
देश

मिल्खा सिंग यांच्या निधनावर PM मोदींनी व्यक्त केलं दुःख

सुशांत जाधव

भारताचे माजी आणि महान धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अचानक त्यांची तब्येत खालावली. ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली आणि रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. (Milkha Singh Passes Away PM-Narendra-Modi-Condoles-Death-Of-Legendary-Athlete)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो शेअर करत दिग्गज धावपटूला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलय की, मिल्खा सिंग यांच्या रुपात देशाने महान खेळाडू गमावला. मिल्खा सिंग यांनी कल्पनेपलीकडे जाऊन आपल्यातील क्षमता दाखवून देत अनेक भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केले. प्रेरणादायी व्यक्तीमत्व लाखो भारतीयांसाठी प्रिय होते. त्यांच्या निधनाची मन हेलावून टाकणारी आहे, या आशयाचे ट्विट करत मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT