Mobile charging with the help of generator 
देश

जनरेटरच्या मदतीने मोबाईल चार्जिंग वाचा सविस्तर...

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - दरभंगा जिल्ह्यात पूरग्रस्त कुशेश्‍वरस्थानच्या पूर्व भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कुशश्‍वेरस्थान बाजारासह परिसरातील दहा ग्राम पंचायतीत चार दिवसांपासून वीज नसल्याने मोबाईल चार्जिंगला अडचणी येत आहेत. त्यामुळे चार्जिंगसाठी अनेक भागात जनरेटरचा वापर करावा लागत आहे. यासाठी  शुल्क आकारले जात आहे. 

दरभंगा जिल्ह्यात पूरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विशेषत: मोबाईल चार्जिंगसाठी वीजच नसल्याचे संपर्क कसा करावा, असा प्रश्‍न पडत आहे. यावर नागरिकांनी मार्ग शोधला असून जनरेटरच्या मदतीने मोबाईलचे चार्जिंग केले जात आहे. एका सामान्य मोबाईल चार्ज करण्यासाठी दहा रुपये तर ॲड्राईडसाठी १५ रुपये द्यावे लागतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT