Narendra Modi
Narendra Modi  
देश

पंतप्रधान मोदी मेमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर

पीटीआय

कोलंबो - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या मेमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते बुद्धिस्ट कालगणेनुसार महत्त्वाच्या असलेल्या "वेसाक दिवसा'च्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आज श्रीलंकेचे वरिष्ठ मंत्री विजेयदासा राजपाक्षे यांनी आज दिली. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा श्रीलंकेचा दौरा आहे.

आपल्या या दौऱ्यात ते 12 ते 14 मे दरम्यान "वेसाक' दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा निश्‍चित असल्याचे राजपाक्षे यांनी सांगितले. यापूर्वी 2015 मध्ये मोदी यांनी श्रीलंकेचा दौरा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT