Rahul Gandhi-Narendra Modi
Rahul Gandhi-Narendra Modi 
देश

Loksabha 2019 : राहुल आणि मोदींच्या जॅकेटचा धमाका

वृत्तसंस्था

जबलपूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वारे जोरात वाहत असल्याने स्थानिक व्यापारीही याचा फायदा उठविताना दिसत आहेत. पक्षचिन्ह, नेत्यांचे चेहरे असलेले पतंग, साड्या, शर्ट, स्टिकर, पेन यांची स्थानिक बाजारांमध्ये चलती असतानाच जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे चेहरे असलेल्या जॅकेटचा खप वाढत आहे.

बाजारात "मोदी कुर्ता' प्रसिद्ध झाल्यानंतर "राहुल जॅकेट'ही लोकांना आवडले होते. येथील व्यापाऱ्यांनी मात्र मोदी आणि राहुल यांची छायाचित्रे असलेले बंदगळा जॅकेट बाजारात विक्रीसाठी आणले असून, हा नवीन प्रकारही कार्यकर्त्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे भाजपसमर्थक मोदींचा चेहरा असलेले, तर काँग्रेससमर्थक राहुल यांचा चेहरा असलेले जॅकेट खरेदी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT