Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi 
देश

'भारतीय मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हटल्यास शिक्षा द्या'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतातील मुस्लिम नागरिकांना कोणी पाकिस्तानी असे म्हटले तर त्याला तीन वर्षांची शिक्षा द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

ओवेसी यांनी लोकसभेत याबाबत बोलताना म्हटले, की भारतीय मुस्लिम नागरिकांच्या हक्क्साठी एक विशेष कायदा बनविण्यात यावा. या कायद्यानुसार भारतीय मुस्लिम नागरिकाला कोणी पाकिस्तानी असे म्हटल्यास त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. सतत भारतीय मुस्लिम नागरिकाला पाकिस्तानी म्हणणाऱ्याला कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा व्हावी.

हरियानात काश्मीरमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ओवेसी यांनी हरियाना सरकारवर जोरदार टीका केली होती. ओवेसी म्हणाले होते, की काश्मीर हा भारताचा महत्त्वपूर्ण भाग असून, तो कायम राहिल. तेथील नागरिक आपले बंधू असून, असे हल्ले करून आपण त्यांना काय संदेश देत आहोत. त्यांनी काय गुन्हा केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT