Atul Karwal Esakal
देश

NDRF चे ट्विटर अकाउंट हॅक; चौकशी सुरु

शनिवारी रात्री ट्विटर अकाउंट हॅक झाले

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली: नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) चे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. अशी माहिती NDRF चे महासंचालक अतुल करवाल (Atul Karwal) यांनी दिली आहे. शनिवारी रात्री ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ट्विटर हॅक कसे झाले याची चौकशी सुरु आहे असे ही त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005

देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे.कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT