WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Wankhede Stadium to Host Mumbai Leg and Final of WPL 2027: वूमन्स प्रीमियर लीग २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झाले आहे. पण आता मुंबईतील सामन्यांचे स्टेडियम आयसीसीच्या विनंतीमुळे बदलण्यात आले आहे. आता वानखेडे स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.
Mumbai Venue Change for WPL 2027

Venue Change for WPL 2027

Sakal

Updated on: 

Venue Change for WPL 2027: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दोन आठवड्यांपूर्वीच वूमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या हंगामाचे म्हणजे WPL 2027 स्पर्धेतेचे वेळापत्रक जाहीर केले होते. पण आता यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ११ सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, सामन्यांचे शहर बदलणार नसले, तरी स्टेडियम बदलले आहे.

Mumbai Venue Change for WPL 2027
WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...
Loading content, please wait...