NIA 
देश

NIA Raids : एनआयएकडून केरळमध्ये पीएफआयच्या 56 ठिकाणी छापेमारी; शस्त्र चालविण्याचे...

सकाळ डिजिटल टीम

तिरुअंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी 'बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां'संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांशी संबंधित असलेल्या केरळमधील ५६ ठिकाणांवर छापे टाकले. ( NIA Raids news in Marathi)

पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, १२ जिल्ह्यांतील १५ शारीरिक प्रशिक्षक आणि सात कॅडर यांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. हे लोक चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे हत्येसाठी वापरण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. तसेच 20 संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

एर्नाकुलममध्ये १३, कन्नूरमध्ये नऊ, मलप्पुरममध्ये सात, वायनाडमध्ये सहा, कोझिकोडमध्ये चार, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा येथे प्रत्येकी तीन, त्रिशूर आणि कोट्टायममध्ये प्रत्येकी दोन आणि पलक्कडमध्ये एका ठिकाणी ही छापेमारी झाल्याचं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होणार, केरळ अन् महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाने दिले अपडेट

सरकारी बाबू अन् सेलिब्रिटींच्या काळी गुंतवणुकीचं बिंग फोडणाऱ्याला अटक; सहाय्यक आयुक्तांसह ५ जणांवर गुन्हे दाखल

Vasai Crime: महिलेने प्रियकराला संपवलं; पती आणि भावाने दिली साथ, ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीची कशी उकल झाली?

Petrol Diesel Saving Tips : पेट्रोल-डिझेल वाजवण्याच्या 12 गोल्डन ट्रिक्स; आजच बदला 'या' सवयी, महिन्याभरात होईल हजारोंची बचत

बुकिंग केलेली गाडी आम्ही नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केली, अरबाज शेखने सांगितला किस्सा, म्हणाला, 'ऐनवेळेला निर्णय बदलला...'

SCROLL FOR NEXT