Nirmala Sitharaman budget 2023 news 
देश

Budget 2023 : जुन्या गाड्या बदलायच्या की जुनं राजकारण ? अर्थमंत्र्यांची जीभ घसरली

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (बुधवार) मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प २.० सादर केला. भाषणादरम्यान एका प्रसंगी अर्थमंत्र्यांची जीभ घसरली, त्यावरून संसदेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

जुन्या polluting vehicles (प्रदूषण करणारी वाहने) बदलणे हे आमचं धोरण आहे असं वाक्य म्हणताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन चुकून replacement of old political असं म्हणाल्या. त्यावरून सभागृहात जोरदार हशा. 

त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी शब्द सावरून घेतला आणि अर्थात हेही लागू होतं असं म्हणत स्मितहास्य केलं. अर्थमंत्री जुन्या वाहनांच्या धोरणाबाबत सरकारची योजना सांगत होत्या.

यादरम्यान, 'जुने वाहने बदलणे', या वाक्याऐवजी त्या 'जुने राजकीय बदलणे' म्हणजेच (जुने राजकारण काढून टाकणे) बोलले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT