Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Indian Workers Killed in Qatar : कतारमधील रास लफ्फान एलएनजी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ भारतीयांचा मृत्यू झाला असून ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून भारतीय दूतावासाने चिंता व्यक्त केली आहे.
Qatar LNG Plant Explosion indian killed

Qatar LNG Plant Explosion indian killed

esakal

Updated on

Qatar Gas Plant Blast : कतारमधील रास लफ्फान एलएनजी (LNG) औद्योगिक संकुलात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 12 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले असून काही जण बेपत्ता असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत दोहा येथील भारतीय दूतावासाने चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com