

Eknath Shinde Praises Omraje Nimbalkar and Comments on Pavanraje Murder Case Judgment
Esakal
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाक्चौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय जाधव यांचे शिवसेनेत स्वागत करताना ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचं कौतुक केलं.