cowin sakal media
देश

CO-WINबाबत महत्त्वाचे! आता एका मोबाईल नंबरवर होणार सहा जणांचं लसीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लसीकरण प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सध्या कोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरवर चार सदस्यांचे लसीकरण करणे शक्य होते. ती मर्यादा वाढवून आता एका नंबरवरुन सहा सदस्यांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे. याबाबतची माहिती भारत सरकारने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life-Saving Injection 9 Crore Case: अनिकाच्या उपचारांसाठी ९ कोटींच्या इंजेक्शनची गरज, हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे; 'चिमुकली लाडकी बहीण नाही का?'

Why Lionel Messi Cried? लिओनेल मेस्सी त्यादिवशी का रडला? कुटुंबियांनी सांगितली अर्जेंटियन स्टारच्या मनातली भीती, वडिलांना...

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

SCROLL FOR NEXT