Podcast Sakal
देश

Podcast:'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...' फडणवीसांचं ठाकरेंना आवाहन

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?

2. सध्या भारतात किती परदेशी लोक राहतात माहितीय?

3. "हमरी तुमरीवर येऊन सभागृहाची प्रतिमा मलीन का करता?" - प्रवीण दरेकर

4. Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात

5. पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

6. 'झुंड' विरोधात बोलणाऱ्यांची अक्कल काढत नागराज मंजुळे म्हणाला...

7. ICC Test Rankings : झुकेगा नहीं; टीम इंडियातील 'पुष्पा'चा जलवा!

8. चर्चेतील बातमी- 'बाळासाहेबांना सांगू, तुमचा सुपूत्र...', फडणवीसांचं ठाकरेंना भावनिक आवाहन

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार......मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......

आपल्या देशातील अनेक विद्यार्थी परदेशात राहतात.....त्याचप्रमाणं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे....आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्याविषयी जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केलीय.....ते काय म्हणालेत हे आपण ऐकणार आहोत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Latest Marathi News Live Update : भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा

सुभेदारांचा जावई येतोय... 'ठरलं तर मग' मध्ये होणार अस्मिताच्या नवऱ्याची एण्ट्री; कोण आहे हा अभिनेता जो साक्षीसोबत करतोय फ्लर्ट?

Weekly Horoscope Prediction 2025: 'या' आठवड्यात कर्कसह 2 राशींवर राहील धनलाभाचा वर्षाव, नोकरीत मिळेल प्रमोशन!

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

SCROLL FOR NEXT