one arrested in hyderabad gang rape case 5 accused identified said police  
देश

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक, 5 आरोपींची ओळख पटली

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींची ओळख पटली असून त्यात तीन अल्पवयीन आहेत. या घटनेत वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍याचा मुलगा आणि एका मंत्र्याचा नातू यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, पोलिसांनी मंत्र्याचा नातू या घटनेत सहभागी असल्याचे नाकारले आहे.

हैदराबादच्या पॉशेस्ट भागात कारमध्ये 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून पाच आरोपिंची ओळख पटली आहे, शहरातील पॉश भागात १७ वर्षिय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेआधी हे सर्व एका पबमधून बाहेर पडतानाचे सीसी टिव्ही फुटेज देखील पुढे आले आहे. ज्यामध्ये ही पिडीत मुलगी या मुलांसोबत बाहेर पडताना दिसली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार जुबली हिल्स परिसरात मुलावर मर्सिडीज कारमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला, आरोपी हे ११वी १२वीत शिकणारे विद्यार्थी आहेत. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT