देश

परमबीर सिंग खेळतायत व्हिक्टिम कार्ड - पोलीस महासंचालक

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : परमबीर सिंग प्रकरणात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच परमबीर सिंग हे व्हिक्टिम कार्ड खेळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संजय पांडे म्हणाले, परमबीर स्वतः माझ्याकडे मदत मागण्यासाठी आले होते मी त्यांना संपर्क केला नव्हता. माझ्याकडे आल्यानंतर परमबीर यांचा अप्रामाणिक उद्देश स्पष्ट दिसत होता. खरी माहिती नसताना, पुरावे नसताना परमबीर यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला, असा दावाही पांडे यांनी यामध्ये केला आहे. तसेच परमबीर सिंग हे व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा उल्लेखही पांडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT