WhatsApp chatting esakal
देश

हुश्श...! अखेर WhatsAppची सेवा अंशतः सुरू; युजर्सना दिलासा

गेल्या दीड तासापासून व्हॉट्सअॅप बंद पडलं होतं, त्यामुळं युजर्सचा मोठा खोळंबा झाल्याचं पहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या दीड तासापासून बंद पडलेलं व्हॉट्सअॅप अंशतः सुरु झालं आहे. भारतातील काही शहरांमध्ये ही व्हॉट्सअॅपची सेवा सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. एएनआयनं ही माहिती दिली आहे. (Partial restoration of WhatsApp services appears to have begun in some cities of India)

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं सर्व्हर गेल्या दीड तापासाून डाऊन झालं होतं. यामुळं जगभरातील अनेक भागात व्हॉट्सअॅपची सेवा बंद पडल्याच्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात होत्या. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या समस्येबाबत मेटा कंपनीनं स्पष्टीकरणंही दिलं आहे. तांत्रिक समस्येमुळं सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगताना मेटाच्या इंजिनिअर्सकडून यावर काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT