Petrol-Diesel  sakal
देश

आठवड्याभराने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

गेल्या कित्येक दिवसांपासूुन पेट्रोल-डिझेलच्या दरात एका पैशाचीही वाढ झालेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन युद्धाने जगभरातील अनेक देशाना मोठे प्रमाणात नुकसान होत आहेत. आणि भारताचं विचार केला तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली आणि इकडे जगभरासह भारतात शेयर मार्केट चांगलाच कोसळला. युक्रेन जगाच्या पाठीवर 80 टक्के खाद्यतेल पुरवतो. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती वाढल्या. कच्च्या तेलासोबत आता पेट्रोल डिझेलसुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या किती दिवसांपासूुन पेट्रोल-डिझेलच्या दरात एका पैशाचीही वाढ झालेली नाही. मात्र रशिया युक्रेन पेट्रोल-डिझेलचे दर वाढु शकतात. भारत नॅचरल गॅस (Natural Gas) रशिया कडून आयात करतो त्यामुळे हे युद्ध असेच सुरू राहले तर पेट्रोल डिझेल सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला सुद्धा याची झळ पोहचू शकते. तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लानिंग एंड एनालिसिस सेल (PPAC) नुसार, 1 मार्चला भारतातील कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल $ 102 च्या वर होती.

भारतात सध्या पाच राज्याच्या निवडणुका सुरु आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहे. पण निवडणुका संपताच पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पेट्रोल डिझेल 9 रुपये प्रति लीटरनी वाढु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

अपूर्वा नेमळेकरने स्वत:च्या लग्नात शरारत गाण्यावर केला धमाकेदार डान्स, VIRAL VIDEO

"माझा पार्टनर फक्त.." धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणालचा खुलासा; म्हणाली..

Karad Crime: शाळकरी विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; व्हॅलेंटाइन डेदिवशी धक्कादायक घटना उघडकीस, कऱ्हाडमध्ये उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT