Kulgam
Kulgam 
देश

काश्‍मिरात गोळीबारात पोलिस हुतात्मा 

वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या गोळीबारात एक पोलिस हुतात्मा झाला असून, दुसरा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

कुलगाममधील दामहाल हांजीपोरा येथे पोलिसांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेत पोलिस हुतात्मा झाला. खुर्शीद अहमद असे हुतात्मा झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

या गोळीबारानंतर घटनास्थळी मोठी पोलिस कुमक पाठविण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्‍त्याने दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT