Prashant Bhushan And Narendra Modi esakal
देश

बाबांचा जप कोरोना पळविण्यासाठी का! प्रशांत भूषण यांची मोदींवर टीका

दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्रामधाम मंदिरात भाविकांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भजनामध्ये सहभाग नोंदविला.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संत रविदास जयंती आज बुधवारी (ता.१६) साजरी केली जात आहे. यानिमित्त दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात भाविकांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भजनामध्ये सामील झाले. तसेच त्यांनी मंदिरात प्रार्थनाही केली. याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी मोदींवर यावरुन टीका केली आहे. मोदींचा भाविकांबरोबरच व्हिडिओ ट्विट करुन भूषण म्हणतात, या बाबांचा (मोदी) जप कोरोना पळविण्यासाठी आहे, की सपा (समाजवादी पक्ष) पळविण्यासाठी? (Prashant Bhushan Criticize PM Narendra Modi Over Religion Politics)

या प्रशांत भूषण यांच्या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मतासाठी काय काय करावे लागत आहे पतंप्रधान यांना. त्यांनी काही चांगले कामे केली असते तर एवढी मेहनत त्यांना करावी लागली नसती, असे एकाने प्रतिक्रिया नोंदविली आहे. आगामी निवडणुकीत भाजप तूनतुने वाजणार, अशा शब्दात दुसऱ्याने भविष्य वर्तवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT