Prashant Koshore Esakal
देश

Prashant Kishore: आवाज कमी करा... 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर संतापले, व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

Karan Thapar: प्रशांत किशोर यांनी हिमचलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल म्हटल्याचे अनेक पुरावे उपलब्ध असूनही ते हे नाकरत होते. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

आशुतोष मसगौंडे

प्रसिद्ध राजकीय रनणीतीकार प्रशांत किशोर यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण, नुकतेच एका मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी किशोर यांना त्यांनी हिमचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीविषयी केलेल्या भाकितावर प्रश्न विचारला तेव्हा प्रशांत किशोर प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर करण थापर आणि प्रशांत किशोर यांच्यात तू तू मै मै झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेक प्रशांत किशोर यांनी हिमचलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल म्हटल्याचे अनेक पुरावे उपलब्ध असूनही ते हे नाकरत होते. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. (Prashant Kishore Interview With Karan Thapar)

एका सोशल मीडिया युजरने एक्सवर या प्रकरणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी युजर म्हणाला, "प्रशांत किशोर क्लीन बोल्ड!! वेल डन करण थापर. निदान आता तरी प्रशांत किशोर यांनी अहंकार सोडावा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : 'सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करू नये; हमी मिळाली तर आजच उपोषण सोडेन' – सोनम वांगचुक

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT