Pramod Sawant_Narendra Modi
Pramod Sawant_Narendra Modi  esakal
देश

गोवा : प्रमोद सावंतांच्या शपथविधी सोहळ्याला PM मोदी लावणार हजेरी?

सकाळ डिजिटल टीम

पणजी : गोव्याचे मुख्यमत्री म्हणून प्रमोद सावंत हे येत्या २८ मार्च रोजी शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. स्वतः सावंत यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. (Prime Minister Modi will attend the swearing in ceremony of Pramod Sawant in Goa)

दरम्यान, प्रमोद सावंत यांनी सोमवारी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही. २० जागा मिळालेल्या भाजपनं एक अपक्ष आणि महाराष्ट्र गोमंतकवादी पार्टीच्या आमदाराची मदत घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा ११ जागाच मिळवता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT