Narendra Modi esakal
देश

Narendra Modi : भारतात पुन्हा Lockdown लागणार? PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

या बैठकीला आरोग्यमंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

या बैठकीला आरोग्यमंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शेजारील देश चीनमध्ये कोरोनाचा (China Corona) स्फोट होण्याचा धोका असतानाच भारतातही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झालाय. इथं आरोग्य विभागानं (Health Department) आधीच एक अॅडव्हायझरी जारी करून लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय.

आता संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज दुपारी उच्चस्तरीय बैठक बोलावलीये. यादरम्यान कोरोना आणि संबंधित बाबींवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहेत.

या बैठकीला आरोग्यमंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. देशात Omicron च्या BF.7 सब-व्हेरियंटच्या चार प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर पंतप्रधानांनी ही बैठक बोलावलीये. संसर्गाच्या या प्रकारामुळं चीनमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चाललीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Sunetra Pawar Statement : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?; शरद पवारांनी सर्वच गोष्टींचा केला उलगडा

Kolhapur Solar Scheme : सौर योजनेचा गोंधळ उघड; आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप, सबसिडीसाठी नागरिक महिन्यांपासून प्रतीक्षेत

India vs Pakistan लढतीपूर्वी पाकिस्तानी यष्टिरक्षकाचे 'नाक' कापले! हॉस्पिटलमध्ये पोहोचला, U19 World Cup कप स्पर्धेबाहेर गेला

Pimpri News : पिंपरीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा उभारणी प्रस्तावाला मंजुरी

Baramati News : दुःख बाजूला सारून पालकत्व स्वीकारा; दादांचे स्वप्न साकारण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे बारामतीकरांची मागणी

SCROLL FOR NEXT