onion
onion 
देश

कांदा आयातीला प्रोत्साहन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशांतर्गत भाववाढीमुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता भडकलेल्या दर नियंत्रित करण्यासाठी कांदा आयातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ डिसेंबरपर्यंत आयातीचे निकषही शिथिल केले असून केंद्राच्या बफर साठ्यामधील कांदाही खुल्या बाजारात आणला जाणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निवेदन जारी करून ही माहिती दिली. कांद्याचे दर कडाडले असून खुल्या बाजारात कांदा ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर सरकारी दरपत्रकानुसार ५१.९५ रुपये किलो कांद्याचे दर झाले आहेत. मागील दहा दिवसात ११.५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. ऑगस्ट अखेरपासून कांद्याची दरवाढ सुरू झाली. या पार्श्वभूमीवर कांदा आयातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT