Rahul Gandhi  esakal
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा अपमान करतात, राहुल गांधींची टीका

'जम्मू व काश्मीरवर यूपी व गुजरातचे नोकरशाहा राज्य करित आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : जेव्हा पंतप्रधान येथे येतात आणि ते इतर विचार तामिळनाडूतील लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना समजत नाही की तामिळनाडू (Tamil Nadu) हे केवळ दोन शब्द नाहीत, तर त्यास तीन हजार वर्ष जुना इतिहास आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली आहे. चेन्नईत आज सोमवारी (ता.२८) एका कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, की मोदी राज्याचा आणि आपल्या देशाचा अपमान करतात. आज जम्मू आणि काश्मीरच्या लोक राज्यकर्ते नाहीत.(Rahul Gandhi Attack On PM Narendra Modi Over Plight Of Nation)

मात्र त्यांच्यावर उत्तर प्रदेश व गुजरातचे नोकरशाहा राज्य करित आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर १०० किलोमीटर जमीन पंजाबकडून घेऊन सीमा सुरक्षा दलाला देण्यात आली आहे. आमची दृष्टी विविधतेत एकतेत असून त्यांची व्यक्तीनुसार आहे, असा हल्लाबोल त्यांनी मोदींवर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT