rahul gandhi  esakal
देश

Bharat jodo: 'ज्या' कंटेनरमधून राहुल गांधी प्रवास करतात त्यात काय आहेत सुविधा? पाहा व्हिडीओ

पक्षाला बदनाम करण्याचा डाव भाजपचा आहे

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा शनिवारी तिसरा दिवस आहे. ही यात्रा 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. ही यात्रा 150 दिवस चालणार आहे. सांगितल जात आहे की यात्रे दरम्यान राहुल गांधी कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार नाहीत तर, ते एका कंटेनरमध्ये राहत आहेत. त्याच बरोबर त्यांच्या सोबत असलेले सहकारी देखील त्यांच्या सोबतच कंटेनरमध्ये राहत आहेत. सर्व कंटेनर रूम्स ऑन व्हील सारख्या आहेत, म्हणजेच जसजशी यात्रा पुढे जाईल तशे हे कंटेनर त्या ठिकाणी येतील.

यात्रेतील नेत्यांना आरामासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कंटेनर तैनात केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर काँग्रेसने हे म्हटले आहे की पक्षाला बदनाम करण्याचा डाव भाजपचा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कंटेनरच्या आतील दृश्य या व्हिडिओंमध्ये दाखवले आहे.

सांगितल जात आहे की 'भारत जोडो यात्रे'साठी एकून 60 कंटेनर बनावले आहेत. ज्यामध्ये 230 लोकांचा राहण्याची व्यवस्था केली आहे. काही कंटेनरमध्ये एक बेड, काही कंटेनरमध्ये 4 बेड तर काही कंटेनरमध्ये 12 बेड आहेत. सांगितल जात आहे की ज्या कंटेनर मध्ये एक बेड आहे, त्यामध्ये राहुल गांधी राहत आहेत. हे सगळे कंटेनर मुंबई मधील खाजगी कंपनीने तयार केले आहेत. या कंटेनर मध्ये एक कॉन्फरन्स रूप देखील तयार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT