Africa esakal
देश

'देव तारी त्याला कोण मारी'! पाणगेंड्याने 2 वर्षाच्या चिमुरड्याला गिळलं, तरीही...

आफ्रिकेतील युगांडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली

रुपेश नामदास

Africa: आफ्रिकेतील युगांडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन वर्षाच्या मुलाला पाणगेंड्याने गिळले होतं. त्यानंतर एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने पाणगेंड्यावर दगडफोक केली. त्यानंतर भितारलेल्या पाणगेंड्याने चिमुकल्याला पुन्हा बाहेर थुंकले.

कॅपिटल एफएम युगांडाच्या माहिती नुसार ही घटना कॅटवे काबातोरो शहरात घडली. रविवारी हा चिमुकला घराजवळील तलावाच्या काठावर खेळत होता. तेव्हा त्याठिकाणी पाणी पिण्यासाठी पाणगेंडा आला त्यानंतर त्या मुलाला जबड्यात पकडले. ही घटना एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने त्याच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली. त्यानंतर भितरलेल्या पाणगेंड्याने त्याला बाहेर फेकलं काहीकाळ पाणगेंड्याच्या पोटात राहून देखील ते मूल जीवंत होतं त्यामुळे अश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पाणगेंड्याने दोन वर्षांच्या पॉलचा जीव वाचवला आहे मात्र त्याने तोंडात पकडल्यामुळे तो जखमी झाला. तातडीने मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याला रेबीजची लस दिल्यानंतर मोठ्या पुढील उपचारासाठी शहरातील रुग्णालयात रेफर करण्यात आले. युगांडाच्या पोलिसांनी सांगितले की, डवर्ड सरोवराच्या काठावर पाणगेंड्याने मुलाला गिळल्याची ही पहिलीच घटना आहे. क्रिस्पास बागोंजा नावाच्या व्यक्तीच्या धाडसामुळे मुलाचे प्राण वाचल्याचे त्यांनी सांगितले.

पाणघोडा दरवर्षी 500 लोकांना मारतो

एका अहवालानुसार, आफ्रिकेत दरवर्षी किमान 500 लोकांचा हिप्पोमुळे मृत्यू होतो. त्यांचे दात एक फूट लांब आहेत आणि प्राणघातक हल्ल्याची शक्यता 29 टक्के ते 87 टक्के आहे. मात्र, एडवर्ड लेक येथे पाणगेंड्याने बाळाला गिळल्याची ही पहिलीच घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT