Dalai Lama 
देश

दलाई लामा AIIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल? AIIMSने दिलं स्पष्टीकरण

दलाई लामांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशा वार्ता केल्या जात होत्या. हे वृत्त AIIMSने फेटाळून लावले आहे.

Manoj Bhalerao

Dalai Lama AIIMS:तिबेटचे अध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा हे AIIMSमध्ये उपचार घेत असल्याच्या वार्ता केल्या जात होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केला जात होती. मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) हे वृत्त फेटाळून लावलं आहे. असे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे रुग्णालयाने म्हटलय.

दलाई लामांबद्दल अशी माहिती प्रसारित केली जात होती की," त्यांना रविवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलय त्यांना ‘कार्डिओ-न्यूरो सेंटर’च्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ते कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ.राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली आहेत." मात्र, एम्सने या अफवाचं खंडन केलं आणि स्पष्ट केलं की दलाई लामा शनिवारी किंवा रविवारी एम्समध्ये आले नाहीत. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलेले नाही. यापूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने दलाई लामा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT