Crime
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. स्योहारा परिसरातील एका गावातील रहिवासी असलेल्या या पुरूषाने सुमारे दहा वर्षांपूर्वी कोतवाली देहात परिसरातील एका तरुणीशी लग्न केले. त्यांना चार मुले आहेत.