Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: नरोडा पाटिया खटल्याचा निकाल ते अमोल मिटकरी आक्रमक

आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... सकाळच्या पॉडकास्टमध्ये....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांतून माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष

२.जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग; चार जवान शहीद

३.ठाकरे स्मारक पाहणी दौऱ्यात एमएमआरडीएचे चेअरमन गैरहजर

४.अमृतपालची पत्नीला सुरक्षायंत्रणांनी विमानतळावर ताब्यात घेतलं

५.महाराष्ट्रातील तीन सुंदर शहरं जाहीर!

६.आराध्या बच्चनच्या याचिकेवर दिल्ली हाय कोर्टाचा मोठा निर्णय

७.दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज आयपीएल 2023 मधून बाहेर

८.“ही सैतानी साम्राज्याची सुरुवात…”, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT