Sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast : मुख्यमंत्री मराठा समाजासोबत ते गद्दारीचा सरकारी सिनेमा

आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... सकाळच्या पॉडकास्टमध्ये....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे आहे - एकनाथ शिंदे

२. राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास नकार

३. अखेर नारायण राणे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल

४. ट्विटरने शाहरूख, अमिताभसह अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरील ब्लूट टिक काढली

५. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या

६. राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात दिवसाढवळ्या गोळीबार, व्हिडीओ व्हायरल!

७. अ‍ॅपलचे सीईओ अंबानी कुटुंबाला दर महिन्याला देणार ४२ लाख

८. शांतता. महाराष्ट्रात गद्दार सिनेमा सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरता! गुंतवणूकदार सावध; कोणते शेअर्स वाढले?

Dhangar Reservation: भाजपने धनगर समाजाला भरपूर दिले: खासदार वडकुते, मुख्यमंत्री फडणवीसांचे काम कौतुकास्पद

Marathi Bandishi Project: मराठी बंदिशींचे होणार दस्तावेजीकरण; पुस्तक, दृकश्राव्य स्वरूपात जतन, मराठी भाषा विभागाचा प्रकल्प

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

SCROLL FOR NEXT