Sakal Podcast
Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :राजीनामानाट्याची अखेर ते जम्मूत पुन्हा जवान शहीद

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.फडणवीसांनी केली बजरंग दलाची पाठाराखण 

२.जम्मूमध्ये पुन्हा जवानांच्या जीवावर बेतलं.... भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद

३.त्यांना त्यांची लढाई लढू द्या- सौरव गांगुली यांचे कुस्तीगीरांच्या आंदोलनाबद्दल विधान

४.राज्यात दोन दिवस 'येलो अलर्ट', हवामान विभागाचा इशारा!

५.आता गुगलही देणार ब्ल्यू टीक

६.केरला स्टोरीची पंतप्रधानांकडून दखल

७.माझ्या धगधगत्या मणिपूरला वाचवा,” मेरी कोमची भावनिक साद

८.राजीनामानाट्याची अखेर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुन्हा शरद पवारच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT