Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मणिपूरमध्ये हिंसाचार ते उद्धव ठाकरेंची बारसू भेट

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. मणिपूरमधील हिंसाचारात परिस्थिती हाताबाहेर, १३ हजारांवर विस्थापनाची वेळ 

२. अखेर सुदानमधील सर्व भारतीय स्वदेशी परत, कावेरी मोहीम फत्ते

३. आनंदाची बातमी - आता करोना जागतिक आणीबाणी नाही. प्रत्यक्ष  जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा

४. राष्ट्रपती बोलतानाच बत्ती गुल

५. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन

६. दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा अव्वल 

७. ब्रिटनच्या राजाच्या राज्यभिषेकात पहिल्यांदाच हिंदू धर्मगुरू सहभागी; मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण

८. स्थानिकांचा विरोध असतानाही प्रकल्प रेटाल तर सरकार पडेल- उद्धव ठाकरेंचा इशारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT