IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Sanjiv Goenka’s Serious Chat with Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका कर्णधार रिषभ पंत व प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याशी गंभीर चर्चा करताना दिसले होते. त्यानंतर त्यांनी केलेली पोस्टही चर्चेत आहे.
Sanjiv Goenka’s Serious Chat with Rishabh Pant

Sanjiv Goenka’s Serious Chat with Rishabh Pant

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

लखनौमधील एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एका क्षणी लखनौ सामन्यात आघाडीवर होते, मात्र समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दिल्लीला विजयापर्यंत पोहचवले. पण यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) संघमालक संजीव गोयंकांच्या (Sanjiv Goenka) प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.

<div class="paragraphs"><p>Sanjiv Goenka’s Serious Chat with Rishabh Pant</p></div>
IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com