sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

क्रिप्टो करन्सीची कस्टडी ठेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डि-सेंट्रलाइज्ड एक्सचेंज लॉन्च होणारेय

युगंधर ताजणे

क्रिप्टो करन्सीची कस्टडी ठेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डि-सेंट्रलाइज्ड एक्सचेंज लॉन्च होणारेय.....याबाबतची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......महापुरामुळे झालेल्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलीय......त्याविषयी जाणून घेणार आहोत......चर्चेतील बातमी मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांची भेट झालीय..... याची माहित आपण घेणार आहोत....

सुरुवात करुया......मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बातमीनं........

कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार राहावं ते रशियाचा गुगलला मोठा दंड....

सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला......

--------------------------------------------------------------------------------------

1. यंदाचं संकट भयानक; कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार रहावं - मुख्यमंत्री (ऑडिओ)

2. भारतीय क्रिप्टो बाजारासाठी WazirX लवकरच करणार मोठी घोषणा (सुमित यांची प्रतिक्रिया बाईट)

3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय ?

4. जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती

5. रशियन सरकारने गुगलला ठोठावला मोठा दंड

6. हटके बातमी - पिकनिकला जाण्यासाठी शाळकरी मुलांनी बंदुकीच्या धाकावर पळवली कार

7. 'माझ्याकडे शब्दच नाहीत', मिराबाई चानूच्या व्हायरल फोटोवर माधवनची प्रतिक्रिया

8. शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट! चर्चेतील बातमी ......

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT