Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Thane Youth Stunt: ठाण्यात तरुणांकडून जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये तरुण कारच्या बोनेटवर बसून जीवघेणं कृत्य करत असल्याचे दिसून येत आहे.
Thane Youth Stunt

Thane Youth Stunt

ESakal

Updated on

ठाणे : रात्रीच्या वेळेत कोणत्याही मार्गावर वाहनांची गर्दी कमी असताना काही तरुणांकडून भरधाव वेगात दुचाकी किंवा चारचाकी चालवली जाते. तसेच गाडी चालवताना अनेक जीवघेणे स्टंट केले जातात. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाण्यात एका तरुणाने जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुण कारच्या बोनेटवर बसून जीवघेणं कृत्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com