Security forces clash with militants in Jammu and Kashmir soldier died Security forces clash with militants in Jammu and Kashmir soldier died
देश

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक; जवान शहीद

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. ही चकमक शनिवारी (ता. १६) घडली. (Security forces clash with militants in Jammu and Kashmir soldier died)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोकरनागमध्ये सुरक्षा दलांनी पूर्वनियोजित पद्धतीने सापळा रचला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. ज्यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. अजूनही कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT