Security forces killed two militants in Kulgam district of Jammu and Kashmir sakal
देश

दोन दहशतवाद्यांचा काश्‍मीरमध्ये खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खातमा केला

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ट्रुब्जी परिसरातील नौपोरा-खेरपोरा येथे दहशतवादी असल्याची खबर मिळताच सुरक्षा दलाने वेढा घालून शोध मोहीम सुरु केली होती. दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेलगत एका घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले.

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जम्मूमधील बकारपूर येथील लष्कराच्या चौकीजवळ हा प्रकार घडला. घुसखोराची चाहूल लागताच जवानांनी गोळीबार सुरु केला. घुसखोराचा मृतदेह अद्याप सीमेवरील कुंपणापाशी पडून आहे. तसेच डोडा जिल्ह्यात काल रात्री एका दहशतवाद्याला दारूगोळ्यासह अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT