shashi tharoor sakal
देश

100 कोटी डोस : थरुरांकडून सरकारचं कौतुक, काँग्रेसनं सुनावलं

ओमकार वाबळे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी लसीकरणासंदर्भात ट्वीट केलं. देशातील १०० कोटी लसीकरणाचा मैलाचा टप्पा गाठण्यासाठी सरकारला श्रेय दिले पाहिजे, असं ट्वीट त्यांनी केलं. आता त्यांचे सहकारी पवन खेरा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रेडिट देणं हा अपमान आहे, असं प्रतिपादन खेरांनी केलं. साथीच्या काळात चुकीच्या व्यवस्थापनामुळे लाखो कुटुंबांना त्रास झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय.

भारताने कोरोना विरुद्ध लसीकरण कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गुरुवारी भारताने 100 लशींचा टप्पा ओलांडला. या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना थरूर यांनी ट्विट केले, "ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. चला सरकारला श्रेय देऊ", असं त्यांनी ट्वीट केल्यानंतर काँग्रेसचे त्यांचे सहकारी पवन खेरा यांनी आक्षेप घेतला.

"दुसर्‍या कोरोना लाटेच्या ढिसाळ व्यवस्थापनानंतर आणि लसीकरणाच्या खरेदी प्रक्रियेत अडथळे खाल्ल्यानंतर सरकारने आता काही अंशी गोष्टींची पूर्तता केली आहे. मात्र आधीच्या अपयशासाठी तेच जबाबदार आहे," असे ट्वीट लोकसभा खासदार थरूर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT