Shraddha Murder Case 
देश

Shraddha Murder Case : आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नार्को टेस्ट...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब पुनावाला याला दिल्ली कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आफताबची आंबेडकर रुग्णालयात सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये एफएसएल अधिकाऱ्यांची टीम उपस्थित राहणार आहे. ( shraddha murder case news in Marathi)

दिल्ली पोलिस आज आफताबला घेऊन काही काळ आंबेडकर रुग्णालयात पोहोचले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नार्को टेस्टच्या आधी रुग्णालयात काही नियमित वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या केल्यानंतर आफताबला कोर्टात हजर करण्यात आले होते.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT