Shraddha Murder Case Sakal
देश

Shraddha murder case: श्रद्धा मर्डर केसमध्ये समोर आला DNA रिपोर्ट; महत्वाच्या गोष्टींचा झाला खुलासा

दिल्ली पोलिसांना तपासासाठी या रिपोर्टची प्रतिक्षा होती.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha murder case : श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये DNA चा रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये रिपोर्टमधून महत्वाचा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांकडे हा रिपोर्ट आला असून या प्रकरणात त्यामुळं मोठी मदत होणार आहे. (Shraddha murder case DNA report confirms hair and bone sample matching with Shraddha Walker)

दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुडा म्हणाले, मायटोकॉन्ड्रीअल डीएनए रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाला असून यामध्ये केस आणि हाडांच्या नमुन्यांचा डीएनए हा श्रद्धा वालकरशी मिळता आहे. डीएनए फिंग्रप्रिंटिंग आणि डाग्नोस्टिक्स विभागाकडून हा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT