Sidhu Moose Wala Murder Case esakal
देश

Sidhu Moose Wala : मोठी बातमी! सिद्धू मुसेवाला मर्डर केस प्रकरणातील आरोपी जेलमध्येच ठार

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल साहिब मध्यवर्ती कारागृहात सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणी कैद असलेल्या तीन गुंडांमध्ये रविवारी झालेल्या वादात दोघे ठार झाले.

गेल्या वर्षी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरमीतसिंग चौहान यांनी सांगितले की, त्यांच्याविरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत. कारागृहात झालेल्या मारहाणीत एक कैदी जखमी झाला आहे. चौहान यांनी सांगितले की, हे तिघेही एकाच टोळीतील होते.

गेल्या वर्षी २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT